Surprise Me!

Sambhajinagar च्या नामांतरचा विषय कॉमन मिनिमम प्रोग्रॅममध्ये नव्हता ; शरद पवारांच वक्तव्य | Sakal

2022-07-11 340 Dailymotion

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संभाजीनगर जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला शरद पवार यांनी हजेरी लावली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा औरंगाबाबतच्या नामांतराचा विषय कॉमन मिनिमम प्रोग्रॅममध्ये नव्हता असं शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं.
#SharadPawar #Sambhajinagar #NCP #shivsena #udhhavthackeray #eknathsinde #bjp #devendrafadnavis #aurangabad #maharashtra
Please Like and Subscribe for More Videos.